Lakshmi Pujan, Lakshmi Puja diwali, लक्ष्मी पूजन,लक्ष्मी पूजन मुहूर्त 2021,दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मीपूजन विषयी माहिती,कुबेर पूजन,कुबेर पूजन कसे करावे.
हिंदू धर्मात सर्वात मोठा उत्सव,सण म्हणजे दिवाळी होय.दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.हा सण जवळ जवळ चार ते पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यामध्येवसुबारस,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,बलिप्रतिपदा,भाऊबीज हे सण येतात.खऱ्या अर्थाने हिंदू धर्मियांच्या जीवनात आनंद,तेज आणण्याचे काम दिवाळी हा सण करत असतो.दिव्यांचा,फटाक्यांचा,आनंदाचा,दिवाळी फराळाचा आणि नवनवीन खरेदी करण्याचा असा हा आनंदाचा सण आहे.
आज आपण Information G वरील या लेखात Lakshmi Pujan, Lakshmi Puja diwali, लक्ष्मी पूजन,लक्ष्मी पूजन मुहूर्त 2021,दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मीपूजन विषयी माहिती,कुबेर पूजन,कुबेर पूजन कसे करावे.याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.
काय आहे नरकचतुर्दशी चा ईतिहास ?
पूर्वीच्या काळी भूतलावर नरकासुर नावाचा बलाढ्य असुर राज्य करत होता.सर्व पृथ्वी तलवार त्याचा नंगानाच चालू होता.सर्व जनतेला,देवांना तो त्रास देऊ लागला.सर्वांचे हाल हाल करू लागला.त्याने स्रियांचा पण छळ चालवला होता.त्याने बंदिवान केलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्या होत्या आणि त्यांच्याशी विवाह करण्याची तयारी त्याने तयारी चालवली होती. श्रीकृष्णास जेव्हा ही माहिती समजली तेंव्हा त्यांनी सत्यभामेस बरोबर घेऊन नारकासुरावर चाल करून त्याचा वध केला.पण नरकासुराणी मरता मरता श्री कृष्णाकडे एक वर मागितला त्यानुसार आजच्या म्हणजेच आश्विन वैद्य चतुर्दशी या दिवशी जे लोक पहाटे पहाटे स्नान करतील त्यांना नरकपासून सुटका मिळेल.म्हणून या दिवसाला सर्व लोक पहाटे पहाटे अभ्यंग स्नान करतात.नरकचतुर्दशी हा सण खऱ्या अर्थाने वाईटाचा नाश करणारा सण आहे.या दिवशी सर्व लोकांनी अभ्यंगस्नान करणे फायदेशीर असते.
लक्ष्मी पूजन
दिवाळी हा सण लक्ष्मीपूजन शिवाय कसा पूर्ण होईल? लक्ष्मीपूजन हा एक अत्यंत महत्वाचा सण दिवाळी मध्ये येतो.संपूर्ण जग हे लक्ष्मी म्हणजेच धन संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करीत असते.म्हणून या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करून लक्ष्मी माता प्रसन्न करून घेण्याची प्रथा आहे.
मनुष्याच्या जीवनात आनंद,प्रसन्नता,आरोग्य या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पैसा या गोष्टीची खूप गरज असते आजच्या आधुनिक काळात पैशाशिवाय कुठलेही काम करता येत नाही.पैसा हा आजच्या युगात सर्वस्व झाला आहे.म्हणून या दिवशी पैशाची देवाता म्हणजेच लक्ष्मी मातेची पूजा विधी महत्वाचा मानला जातो.
कुबेर पूजन
लक्ष्मी पूजन मुहूर्त 2022
लक्ष्मी पूजन मुहूर्त:
संध्याकाळी 06.53 ते रात्री 08.16 (24 ऑक्टोबर 2022,सोमवार)
अमृत काल मुहूर्त:
सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
अमृत काल मुहूर्त:
सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
लक्ष्मी पूजन मुहूर्त 2021
दिवाळी 2021 शुभ मुहूर्त
दिवाळी 4 नोव्हेंबर 2021,गुरुवार
अमावस्या प्रारंभ 4 नोव्हेंबर,गुरुवार सकाळी 6.03 पासून
अमावस्या समाप्ती 5 नोव्हेंबर,शुक्रवार 2.44 पर्यंत.
लक्ष्मी पूजन 2021
सकाळी 6 वाजून 9 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 20 मिनिटे हा काळ लक्ष्मीपूजन करण्यासाठी शुभ आहे.
प्रदोष काळ
05:34:09 ते 08:10:27
वृषभ काळ
06:10:29 ते 08:06:20
लक्ष्मीपूजन कसे करावे?
- घरात छान रांगोळी काढावी.
- त्यावर पाट मांडावा.
- पाटावर लक्ष्मीची मूर्ती स्थापन करण्यात यावी.
- गहू किंवा तांदूळ चे स्वस्तिक काढून त्यावर कलश स्थापन करावा.
- लक्ष्मी मातेची मूर्ती आणि शेजारी कुबेर मूर्ती स्थापन करण्यात यावी.
- धूप, दीप,अगरबत्ती,फुले पूजेसाठी वापरावीत.
- घरातील सर्व धन पाटावर मांडावे.
- धूप, दीप प्रज्वलन करुन लक्ष्मी माता आणि कुबेर पूजन करण्यात यावे.
- दिवाळी फराळ आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा.
- लक्ष्मी माता आणि कुबेर पूजन करून मनातील इच्छा बोलाव्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी लक्ष्मी मातेस सांगावे.
- मनापासून केलेली कोणतीही पूजा नक्कीच लाभदायी ठरते हे लक्षात ठेवा.
लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे खास उपाय
या दिवशी अक्षता घेऊन त्यावर हळद कुंकू टाकून,धूप दीप ओवाळावे,त्या अक्षता आपली तिजोरी किंवा पाकीटात ठेवाव्यात.
या दिवशी लक्ष्मीचे वाहन घुबड पक्षाचे पंख मिळवून त्याची पूजा करून ते आपल्या तिजोरीत ठेवावे.
दिवाळी म्हणजे काय तर सर्व समाजाला एकत्र करणारा मोठा उत्सव होय.त्यामध्ये समाजाचे सर्व प्रश्न जसे धन, संपत्ती,आनंद ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या दिवाळी सणामध्ये सोडवली जातात. lakshmipujan, LakshmiPuja diwali,धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,भाऊबीज,दिवाळी पाडवा या सर्व सणांचा एक आनंददायी,उत्साहाचा,आनंदाचा क्षण म्हणजेच दिवाळी होय.